औरंगाबाद जिल्ह्यात आज 87 रुग्णांची वाढ एकूण 2622 कोरोनाबाधितांची संख्या 1400 कोरोनाबाधित रुग्ण बरे 135 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू 1087 रुग्णांवर उपचार सुरू

Beed

औरंगाबाद जिल्ह्यात आज 87 रुग्णांची वाढ एकूण 2622 कोरोनाबाधितांची संख्या 1400 कोरोनाबाधित रुग्ण बरे 135 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू 1087 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद/प्रतिनिधी

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. इंदिरा नगर (1), हिना नगर (1), बेगमपुरा (1), सिडको (1), चिकलठाणा (2), उस्मानपुरा (1), हिमायत बाग (1), समता नगर (1), संजय नगर, बायजीपुरा (1), महेश नगर (1), देवगाव रंगारी (1), N-11, हडको (1),N-6 सिडको (2), मयूर नगर,N -11 (1), बायजीपुरा गल्ली No.27 (3), जुना मोंढा गवळीपुरा (1), माया नगर,N-3, सिडको (1), शाहू नगर, सिल्लोड (1), हडको N-11 (2), करीम कॉलनी (1), कोहिनूर कॉलनी (1), जवाहर कॉलनी (2), गजानन कॉलनी (1), राहुल नगर (1), बिस्म‍िल्ला कॉलनी (1), शहागंज, मंजूरपुरा (1), चिंचोली (1), उस्मानपुरा (1), गारखेडा (1), बायजीपुरा (1), वेदांत नगर (1), पद्मपुरा (1), मथुरा नगर (1), रोशन गेट (1), सिल्म मील कॉलनी (1), गादिया ‍विहार (3),N-9 सिडको (5), उत्तम नगर (1), बुद्ध विहार (1), न्यू हनुमान नगर (1), बन्सीलाल नगर (1), बेगमपुरा (4), जयभीम नगर (1), शहागंज (2), रेहमानिया कॉलनी (1), भवानी नगर (1), लक्ष्मी नगर (2),N-2 सिडको (2), सुंदरवाडी (4), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), बजाज नगर (2), सलामपूर,पंढरपूर परिसर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (1), गणेश नगर, पंढरपूर (2), फतेहमैदान , फुलंब्री (6), फतियाबाद, गंगापूर (1), शिवराई, गंगापूर (1), मुस्तया पार्क, वैजापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Sharing

Visitor Counter