जिजाऊ गार्डन बीड येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमीत्त आखील भारतीय मराठा महासंघाच्या वतीने 5000 पाणी बॉटल वाटप

Beed

आज जिजाऊ गार्डन बीड येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमीत्त आखील भारतीय मराठा महासंघाच्या वतीने 5000 पाणी बॉटल वाटप करण्यात आले या वेळे. कै आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे अध्यक्ष नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांनी पाणी वाटप स्टॉलला सदिच्छा भेट देऊन शुभेच्याव कार्याचा गौवरख केला सोबत अखील भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष--: बापुसाहेब सांगुळे युवक जिल्हा अध्यक्ष, किशोर गिराम तालुका अध्यक्ष, प्रकाश शिंदे भागवत बादोड, शुभम काशिद, विलास सातपुते, दत्ता शेळके, प्रदिप साळुंके, मन्दिर मस्के, अनिकेत पांड, मोरे मामा, सुमंत खोडे, प्रकाश रकटे, सर्व पदाधीकारी उपस्तीत होत

Sharing

Visitor Counter