सय्यद मीन्हाज एल. एल. बी उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
Beed

सय्यद मीन्हाज हे एल एल बी उत्तीर्ण झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शभेच्छा दिल्या त्यावेळेस. ॲड सय्यद अजीम, सय्यद माजेद आली, शेख वसीम अक्रम, सय्यद मंजूर,मंजरसुंबा ग्रामपचायत सदस्य शेख चाँद ,शेख राजू, शेख खासिम, शेख अखिल








