मोरवड येथे विज पडून दोन बहिण भावाचा मृत्यू !

Wadwani

मोरवड येथे विज पडून दोन बहिण भावाचा मृत्यू !

वडवणी/प्रमिला माळी.

आज दुपारी बीड जिल्ह्यात वादळी वारा जोराचा पाऊस सुरू होता अचानक वीज कोसळून वडवणी तालुक्यातील मोरवड येथील बहिण भावाचा दुर्देवी मृत्यू झाला.

विष्णू अशोक अडील (१७) पुजा अशोक अंडील (१५) हे आपल्या शेतामध्ये गेले असताना जोराचा पाऊस सुरू झाला त्यावेळी वादळीवाऱ्यासह विजेचा कडकडाट झाला आणि विज कोसळून या दोन्ही बहिण भावाचा दुर्देवी मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण मोरवड गावांमध्ये शोककळा पसरली आहे

Sharing

Visitor Counter