पत्रकार शेख अमीन यांना महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्यावतीने कोविड योद्धा म्हणून सम्मानित

Beed

पत्रकार शेख अमीन यांना महाराष्ट्र राज्य पञकार संघाच्यावतीने कोविड योद्धा म्हणून सम्मानित

बीड/प्रतिनिधी

दि 11 जुन 2020 रोजी साय दै सांजसुयोग चे संपादक श्री वैभव स्वामी साहेब पञकार संघाचे जिल्हा अध्यक्ष मा यांच्या हस्ते पत्रकार अमीन शेख
यांना परखड लेखणी आणि लेखणी द्वारे जनजागृती केल्याबद्दल त्यांना कोविड - १९ योध्दा म्हणून गौरव प्रमाण पञ देण्यात आले, या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संलग्न संघाचे जिल्हाध्यक्ष श्री वैभव स्वामी व दै सिटीझन चे सहसंपादक शेख वसीम उपाध्ये सर, कवी प्रेम पवळ, मन्सूर खान आधी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter