निराधार योजना 2000 व ऑनलाईन रेषन धारकांना धान्य तात्काळ चालु करा -प्रमिलाताई माळी

Beed

निराधार योजना 2000 व ऑनलाईन रेषन धारकांना धान्य तात्काळ चालु करा -प्रमिलाताई माळी

बीड/वार्ताहर

आज दिनांक 22/12/2022 रोजी वडवणी तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले की महामारी मुळे व वाढत्या महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडत आहे म्हणून निराधार अपंग वयोवृद्ध विधवा आशा लाभार्थीना दरमहा 2000 रू मानधन देण्यात यावे तसेच वडवणी तालुक्यात जे ऑनलाईन रेषन धारक आहे वडवणीत सरवे तात्काळ करून धान्य देण्यात यावे नसता शिवसेना पक्ष प्रमुख उदवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना बीड संपर्क प्रमुख संपदाताई गडकरी शिवसेना बीड संपर्क प्रमुख धोडूदादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनखाली व शिवसेना बीड जि प्रमुख आनिल दादा जगताप व शिवसेना बीड जि प्रमुख आप्पासाहेब जाधव संगिताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि मा तालुका प्रमुख विनायक बप्पा मुळे शिवसेना वडवणी तालुकाप्रमुख संदिप भैय्या माने ईवराज भाऊ शिंदे व वडवणी तालुक्यातील सर्व शिवसैनिक महिला आघाडी लाभदायक लाभार्थी यांना सोबत घेऊन वडवणी तहसील कार्यालयासमोर महामोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी हि नम्र विनंती। जय महाराष्ट्र

Sharing

Visitor Counter