अल खैर फाऊंडेशन मार्फत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू

Beed

अल खैर फाऊंडेशन मार्फत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू

बीड/वार्ताहर

आज दिनांक 19 डिसेंबर रोजी अल खैर पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष RSI झाकेर पठाण सर ( पोलिस हेड क्वार्टर ), कोटूळे साहेब ता. क्रिडा अधिकारी बीड, उज्वल गायकवाड साहेब ता. क्रिडा समन्वयक, पैलवान जब्बार शेख समाजसेवक, पवार सर, डॉ शकील सर, सुतार सर, सय्यद सर, अजहर सर, साकेब सर, माजेद खान, अमीर सर,शेख रफत, वासेक भाई आदी लोग उपस्थित होते. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.आतापर्यंत 70 विध्यार्थीनी एडमिशन घेतले आहे त्यांना दररोज दोन तास फिजिकल प्रॅक्टीस आणि तीन तास थिरी क्लास मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Sharing

Visitor Counter