केसोनाचा युवराज देवेंद्र ढाका बीड जिल्हा क्रिकेट संघात

Beed

केसोनाचा युवराज देवेंद्र ढाका बीड जिल्हा क्रिकेट संघात

बीड/वार्ताहर

नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय U-14 क्रिकेट स्पर्धेसाठी बीड जिल्हा क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली या संघामध्ये केसोना क्रिकेट क्लबचा अष्टपैलू खेळाडू युवराज देवेंद्र ढाका त्याने सराव सामन्यात केलेल्या कामगिरीच्या जोरावर निवड करण्यात आली.. ही निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर सचिव मा.आमेर सलीम,केसोना क्रिकेट क्लबचे अध्यक्ष हेमंत भैय्या क्षीरसागर, सचिव संतोष लारा वाघमारे,महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिझवान खान, गोपाल गूरखूदे, अतीक कुरेशी, सरफराज मोमीन, सुनील गोपी शेट्टी, अक्षय नरवडे व पठाण शाहरुख यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...

Sharing

Visitor Counter