वार्ड क्र.15 मधील माळी गल्ली भाग सॅनिटायझर फवारनी पासून वंचित का? -राजा इनामदार

Beed

वार्ड क्र.15 मधील माळी गल्ली भाग सॅनिटायझर पासून वंचित का?

बीड प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव आता जास्तच वाढत असून त्यांनी बीड जिल्ह्यात आपले पाय टाकले आहेत आज पर्यंत बाहेर गावावरूनच आलेले लोक आपल्याकडे कोरोना बाधित रुग्ण होते परंतु आता बीड जिल्ह्यातले लोकदेखील कोरोना बाधित झालेले आहेत अशा वाढत्या प्रभावाला आता आटोक्यात आणण्याचा प्रशासन खूप कठोर प्रयत्न करत आहे.

नगरपरिषदेने देखील काम करण्याची गरज दिसत आहे नगरपरिषदेने सॅनिटायझर फवारनी पासून वंचित ठेवलेले बीड शहरातील काही भाग अजून वंचितच आहेत या भागांना तात्काळ सॅनिटायजर फवारनी करून घ्यावी.

वार्ड क्र.15 मधील माळी गल्ली भागात एकदाही सैनी टायझर फवारणी झालेली नाही कोरोना सारख्या आपत्तीचे नगरपरिषद ने दखल घेत लवकरात लवकर सॅनिटायझर फवारणी करून घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे

Sharing

Visitor Counter