‘व्हाईस ऑफ मीडिया’ची माजलगावची कार्यकारिणी जाहीर
Beed

‘व्हाईस ऑफ मीडिया’ची माजलगावची कार्यकारिणी जाहीर
बीड/प्रतिनिधी
दि.22 : व्हाईस ऑफ मीडिया या देशपातळीवर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेची माजलगाव कार्यकारिणी बीड जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यवाहक बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, संतोष कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव तालुकाध्यक्ष वैजेनाथ घायतिडक, कार्याध्यक्ष राजाभाऊ पास्टे यांनी जाहीर केली.
त्यानुसार उपाध्यक्षपदी विवेक कचरे, नागेश वखरे, सरचिटणीसपदी शिवनाथ जाधव, सहसरचिटणीसपदी जावेद शेख, खजिनदार /कोषाध्यक्ष वसंत परसे, कार्यवाहकपदी - गणेश काटकर, संघटकपदी -ज्ञानोबा कटारे, प्रसिद्धी प्रमुख - कुणाल दुगड, तर सदस्यपदी- आशोक खुळे, हानुमान शेरे, महादेव कदम, भागवत साबळे, नितिन वाघमोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.








