शेख चांद यांचे दुःखत निधन
Beed

शेख चांद यांचे दुःखत निधन
बीड/वार्ताहर
गुलजार पुरा भागातील रहिवासी शेख फहिम यांचे वाडील शेख चांद यांचा आज पहाटे सातच्या सुमारास दीर्घ आजाराने जिल्हा रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी शेख चांद यांचे वय ७८ वर्ष होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार (जनाजा नमाज) तकिया मस्जिद कब्रस्तान येथे दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावाने ते भागातील परिचित होते.त्यांच्या दुखत निधनाने हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं चार मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे शेख कुटुंबाच्या दुःखात दै.बीड प्रसार सहभागी आहे.
