उर्दू मुशायरा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले बीडवाल्यांनी घेतले शायरीचे मजे-ॲड. प्रा. इलियास इनामदार

उर्दू मुशायरा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले बीडवाल्यांनी घेतले शायरीचे मजे-ॲड. प्रा. इलियास इनामदार
बीड/प्रतिनिधी
देशातील स्वतंत्रता सेनानी व राष्ट्रपुरुषांचे कार्य व बलिदान समाजाला माहिती व्हावे म्हणून ज़शने यौमे पैदाइश इक़बाल टीपू आज़ाद महोत्सव बीडला साजरा होत आहे नऊ नोव्हेंबरला भारतीय स्वतंत्र सेनानी जागतिक पातळीचे राष्ट्रीय कवी अल्लामा इक़बाल यांचा यौमे पैदाइश दिवस व आंतरराष्ट्रीय उर्दू दिवसानिमित्त बीडला लोकसेना संघटनेच्या वतीने उर्दू मुशायरा ठेवण्यात आलेला होता उर्दू मुशायरा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले बीडवाल्यांनी घेतले शायरीचे मजे कवि शायर मध्ये युसूफ साबिर, अय्यूब नालामंदू, आरजू राजस्तानी, अल्तमश तालिब, शफी अहमद शफी, फ़ारूक़ शमीम, सलीम बेदर्द, अल्ताफ इक़बाल, सादाफ पितापुरी, रिज़वान नाथापुरी, शेख मुख्तार, आर. के. पेंटर, काज़ी मुजीब उर रहेमान, काज़ी वज़ीरोद्दीन, मिर्ज़ा नदीम बेग, सईद हम्माद, या सर्वांनी आपल्या शायरीने बीडच्या नागरिकांची मने जिंकली अशी माहिती लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार व जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार यांनी दिली मुशायरा यशस्वी करण्यासाठी अरशद सिद्दीक़ी, गुलाम साकिब, मिर्ज़ा नदीम बेग हसीन अख्तर, खैसर बेग, ॲड. कलीम काज़ी, अयाज़ अखतर, शेख नदीम मेंबर, शेख समीर, आमेर मदनी, नविद इनामदार, समीर सरकार, शेख रज़ी, मोहसिन सर, सलीम खान, अयाज़ इनामदार, अलीम नाना, शेख अमन,शानू, शेख अम्मान इत्यादीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.








