बीड प्रसार पेपरचे उप संपादक सिद्धांत कांबळे यांची केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) औरंगाबाद उपाध्यक्ष पदी निवड

Beed

बीड प्रसार पेपरचे उप संपादक सिद्धांत कांबळे यांना केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) औरंगाबाद उपाध्यक्ष पदी निवड 

बीड/प्रतिनिधी 

औरंगाबाद येथील पत्रकार क्षेत्रात काम करत असलेले बीड प्रसाराचे उपसंपादक श्री सिद्धांत कांबळे कामाची दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) राष्ट्रीय अध्यक्ष मा. संदीप वि कसालकर  साहेब यांच्या आदेशानुसार व मा. कमलेश मो गायकवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील पत्रकार क्षेत्रात काम करतात लेले बीड प्रसार चे उपसंपादक श्री.सिद्धांत कांंबळे यांची केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) औरंगाबाद शहर उपाध्यक्ष निवड करण्यात आली. त्यांना पुढील वाटचालीसाठी संघटना व मित्रपरिवार हार्दिक शुभेच्छा दिले आहे.

Sharing

Visitor Counter