सुपरस्टार सर्कसचा आनंद घ्या; आत्ताच आपला टिकीट बुक करा !

सुपरस्टार सर्कसचा आनंद घ्या; आत्ताच आपला टिकीट बुक करा !
बीड/वार्ताहर
बीड शहरात सुपरस्टार सर्कस आपल्या सेवे २१ तारखे पासून सुरू झाली असून जास्तीत जास्त नागरिकांनी आनंद घ्यावा असे आव्हान सर्कसचे मालक माने यांनी केले आहे. सर्कस मध्ये मनोरंजन करण्यासाठी पर राज्यातून आलेल्या कलाकार व त्यांचा टॅलेंट बघण्यासाठी लवकरच आपला तिकीट बुक करून ठेवा कारण प्रत्येक शो हाउसफुल चालला आहे.
प्रकाश माने सुपरस्टार सर्कस घेऊन महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात लोकांचे मनोरंज करून त्यांना हसवन्याचे काम करतात सुपरस्टार सर्कस मध्ये आसाम, नेपाळ, बंगाल, गुजरात महाराष्ट्र आदी राज्यातील 70 कलाकार काम करतात ज्यातून 400 ते 500 लोकांचा उदरनिर्वाह भागतो. आलेल्या राज्यातून कलाकारांना बघण्याची सुवर्णसंधी घालू नका आणि एकदा सर्कस पहा असे आव्हान सर्कसचे मालक माने यांनी केले आहे .








