इंडिया ट्रॅव्हल्स बस स्टैंड समोर बीड़ (राजवीर ट्रॅव्हल्स) येथे मा. मंत्रि जयदत्त जी अण्णा क्षीरसागर साहेब यांनी सदिच्छ भेट
Beed

इंडिया ट्रॅव्हल्स बस स्टैंड समोर बीड़ (राजवीर ट्रॅव्हल्स) येथे मा. मंत्रि जयदत्त जी अण्णा क्षीरसागर साहेब यांनी सदिच्छ भेट दीली त्या बद्दल इंडिया ट्रॅव्हल्स चे ऑनर हाफिज अब्दुल अज़ीज़ साहब व मौलान मोईनुद्दीन साहब यांनी पुष्पहार देउन स्वागत केले
