बुलंद क्रीडा मंडळा तर्फे कोविड 19 सन्मान पत्र वाटप !"राजु पुंडलिक वंजारे तर शालीन कुंदनसिंग परदेशी".

Beed

बुलंद क्रीडा मंडळा तर्फे कोविड 19  सन्मान पत्र वाटप !"राजु पुंडलिक वंजारे तर शालीन कुंदनसिंग परदेशी".

बीड/प्रतिनिधी

बीड शहरातील ‌कोरोनाच्या भयंकर जागतिक महामारीमध्ये योगदान दिल्याबद्दल बुलंद क्रीडा मित्रमंडळ संस्थेच्या वतीने दि.9 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते कोविड19 पुरस्कार"जिव्हाळा"शहरी बेघर निवाराकेन्द्र महिला व्यवस्थापक शालीन कुंदनसिंग परदेशी व वयवस्थापक राजु पुंडलिक वंजारे यांनी कोरोनाच्या माहामारीत बेघर लोकांना चांगल्या प्रकारे राहण्या व खाण्यासाठी सोय केली व त्यांना खुप चांगल्या प्रकारे मदत केली.

सध्या जगात कोरोना या महारोगाने थैमान घातले असून अनेक जण सुरक्षेसाठी घरात बसून असताना त्यांनी विविध
बेघर निवाराकेन्द्र चांगल्या प्रकारे कोरोना महामारीत मोठे याेगदान देण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याची बुलंद क्रीडा मंडळाने दखल घेत त्यांना कोविड19 सन्मान चिन्ह,  प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून नगरसेवक शेख अमर  व मोमीन जुबेर यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

Sharing

Visitor Counter