इलियास इनामदार (लोकसेना संघटना)यांना पितृषोक; अनिस इनामदार यांचे निधन 

Beed

इलियास इनामदार (लोकसेना संघटना)यांना पितृषोक; अनिस इनामदार यांचे निधन 

बीड/वार्ताहर 

लोकसेना संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष इल्यास इनामदार यांच्या वडिल अनिस इनामदार यांचा राहते घरी दुःखद निधन झाला असून त्यांच्यावर आज दि.०२/११/२२ रोजी संध्याकाळी ०६:३० वाजता दर्गावाली मस्जिद बालेपीर बीड येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

अनिस इनामदार वय ७५ वर्ष असे असून हे एक शेतकरी होते शेतावरच त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत मुलांना चांगले शिक्षण देऊन कॉलेज वर प्राचार्य केल.मन मिळाव स्वभाव असल्यामुळे त्या भागातील सर्वांचे लाडके होते यांच्या निधनामुळे परिसरात हळ-हळ व्यक्त केला जात असून त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुल,चार मुली ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. इनामदार यांच्या दुःखात दैनिक बीड प्रसार परिवार सहभागी आहे. 

Sharing

Visitor Counter