शेख सोहेल (सेठ) यांची टाइगर ग्रुप बीड शहर युवक अध्यक्ष पदी निवड...!
Beed

शेख सोहेल (सेठ) यांची टाइगर ग्रुप बीड शहर युवक अध्यक्ष पदी निवड...!
बीड/प्रतिनिधी
टायगर ग्रुप बीड जिल्हा अध्यक्ष अविनाश भाऊ जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अतुल भाऊ करांडे यांच्या हस्ते टायगर ग्रुप बीड शहर युवक अध्यक्ष पदी शेख सोहेल (सेठ) यांची निवड करण्यात आली, यावेळी रिजवान चाऊस ,शेख साहिल (इक्कासेठ), सय्यद साद (भैय्या),शेख नदीम (बाबु),शेख आदिल (बॉस), शेख आवेझ, अरबाज खान,नासेर शेख, सरफराज शेख, सरफराज खान , शेख अखिल (टाइगर), मोमीन अरबाज ,शेख रज्जा,शेख शोएब, अस्लम शेख, शेख आसेफ, शेख सलमान, फैजान शेख, हसन खान, नोमान शेख , तौफिक शेख, मित्र परिवार च्या उपस्थिती होती.








