केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम

Beed

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम

बीड/वार्ताहर 

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे रविवार दिनांक 9 ऑक्टोबर 2022 रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .सकाळी 8 : 10 वाजता औरंगाबाद येथून गेवराई ता. गेवराई ,जिल्हा बीड कडे प्रयाण. सकाळी10 वा. गेवराई येथे आगमन व स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी 4 वा. गेवराई जिल्हा बीड येथून औरंगाबाद कडे प्रयाण.

 

 

Sharing

Visitor Counter