अबंड काँग्रेसकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाजी पाटोले यांचा सत्कार

Beed

अबंड काँग्रेसकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माजी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाजी पाटोले यांचा सत्कार

शहागड/प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील शहागड येथे महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. नानाजी पाटोले यांचा सत्कार अंबड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष संभाजी गुंढे, जालना जिल्हा युवक काँग्रेसचे दिपक कायंदे, अंबड तालुका उपाध्यक्ष अकबर शेख यांनी नानाजी पाटोले यांचा शाल हार ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा.आमदार औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रमजी काळे, कीर्तीनाथझी गांगुर्डे, अब्बासभाई बागवान,संतोष परदेशी,हिरामण परदेशी, आनसार बागवान, आदीसह असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाजी पाटोले औरंगाबाद येथून बीडकडे ओबीसी परिषदला उपस्थिती लावण्यासाठी शहागड एन. एच. 52 मार्गे बीड कडे जात असताना शहागड येथे शनिवारी सकाळी हा सत्कार करण्यात आला.

Sharing

Visitor Counter