बीड जिल्हयातील आज एकूण २३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

Beed

बीड जिल्हयातील आज एकूण २३ व्यक्तींचे स्वॅब तपाणीसाठी पाठविण्यात आले आहेत

बीड/प्रतिनिधी 

कॉविड १९ च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी ५.१५ वा. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 
१)जिल्हा सामान्य रुग्णालय १० 
२)स्वा.रा.ती.ग्रा.वै.महा. आंबाजोगाई ०३
३)उपजिल्हा रुग्णालय गेवराई ०४
४)उपजिल्हा रुग्णालय परळी (वै) ०६

Sharing

Visitor Counter