मुझे बनना है यूपीएससी टॉपर पुस्तक आ. सतीश चव्हाण यांना भेट
Beed

मुझे बनना है यूपीएससी टॉपर पुस्तक आ. सतीश चव्हाण यांना भेट
बीड/प्रतिनिधी
शहरातील नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा मुझे बनना है यूपीएससी टॉपर या पुस्तकाचे लेखक सिद्दिकी नवीद यांनी पदवीधर मतदार संघाचे आ. सतीश चव्हाण हे बीड शहरात मुप्टा उर्दू शिक्षक संघटनेच्या शहर कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आले असता त्यांना सप्रेम भेट दिली. यावेळी मुप्टा शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव सुनील मगरे, राज्य सचिव हाजी शाहिद क़ादरी, राज्याध्यक्ष समीउल्ला खान, एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊ, ज्येष्ठ नेते अब्दुस सलाम सेठ, अरफात सर आदींची प्रमुख उपस्थिती होती.








