बीड जिल्हयातील आज एकूण 76 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

Beed

बीड जिल्हयातील आज एकूण 76 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत

बीड/प्रतिनिधी 

कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब आज सकाळी 5.15
वाजता विलासराव देशमुख  शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर येथे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार यांनी दिली आहे. 
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.

1)  जिल्हा सामान्य रुग्णालय 06
2). सी सी सी बीड              09
3)  स्वाा. रा. ती. ग्रा. वै .म.                          अंबाजोगाई                        06
4)सी सी सी आंबाजोगाई     25
5)  उपजिल्हा रुग्णालय केज20
6)  ग्रामीण रुग्णालय, आष्टी  02     
7)  ग्रामीण रुग्णालय, माजलगाव    00
8)  उपजिल्हा रुग्णालय,गेवराई   00
9)  उपजिल्हारुग्णालय,परळी08

Sharing

Visitor Counter