रयत सामाजिक प्रतिष्ठान तर्फे कोवीड 19 सन्मानपत्र वाटप!

Beed

रयत सामाजिक प्रतिष्ठान तर्फे कोवीड 19 सन्मानपत्र वाटप!

वडवणी/प्रमिला माळी

आज दिनांक 5/6/2020 रोजी रयत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना सारख्या माहामारीत आपल्या शहरातील लोकांची अडी अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला घरी न राहाता लोकांची समस्या दुर केली म्हणून रयत सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने त्यांना
सन्मान पत्र वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित रयत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष  गणेश  माने, सारीका ताई काळे,सारीका ताई डोंगरे, शामल पवार,सलमा खान,प्रमिला ताई माळी ओतारी आदि.

Sharing

Visitor Counter