लोकरत्न पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा बीड जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते होणार - भागवत वैद्य

Beed

लोकरत्न पुरस्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळा बीड जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते होणार - भागवत वैद्य

बीड/प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार संघ व कुंभार समाज संघटना सालाबाद प्रमाणे पद्मश्री , पद्मभूषण डॉ, रत्ना आप्पा कुंभार यांच्या जयंतनिमित्त लोकरत्न पुरस्कार वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यंदाच्या सोहळ्यास बीड जिल्ह्याचे बीड जिल्हाधिकारी शर्मा साहेब, बीड जिल्हा पोलिस अधीक्षक ,आमदार,खासदार,बीड जिल्हा न्यायाधीश, बीड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, स. आ. विजय सुर्यवंशी, प्रदेश अध्यक्ष विजयकुमार ओव्हाळ, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, प्रदेश संघटक लाड,बीड तहसीलदार, बीड नगरपरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी असे अनेक प्रमुख मान्यवर लोकरत्न पुरस्कार, विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.तरी विविध सामाजिक उपक्रम, विविध विभागात ज्यांनी ज्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.अश्या व्यक्तीने आपला बायो डाटा व बीड जिल्ह्यातील पत्रकार यांच्या पाल्याने विविध शिक्षण विभागात ,बोर्डात,विद्यापीठात 80 टक्के च्या वरती मार्क घेतले असेल अश्या विद्यार्थ्यांनी आपले मार्क मेमो झेरॉक्स खाली दिलेल्या नंबर वर पाठवावे. संपर्क भागवत वैद्य बीड जिल्हा प्रतिनिधी दैनिक महाभारत व प्रदेश संघटक पुरोगामी पत्रकार संघ मो.9075887328 (व्हॉटसअप), ई मेल yuvatirajbeed@gmail.com यावर पाठवावे. असे आव्हान भागवत वैद्य यांनी केले आहे.

Sharing

Visitor Counter