लोकनेत्या पंकजाताई खा.डाॅ प्रीतम ताई यांच्या उपस्थितीत मातंग समाज सता हक्क परिषद,सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा

लोकनेत्या पंकजाताई खा.डाॅ प्रीतम ताई यांच्या उपस्थितीत मातंग समाज सता हक्क परिषद,सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा
२०० महिला बचत गटांची स्थापना-दिपक थोरात
सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सत्यशोधक प्रतिष्ठान थोरातवाडी बीडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा 2022 व मातंग समाज सत्ता हक्क परिषद तथा ग्रामीण भागातील ऊसतोड भूमिहीन कष्टकरी माता-भगिनींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी 200 महिला बचत गटांची स्थापना लोकनेत्या पंकजाताई मुंडे लोकप्रिय खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी घेण्यात येणार आहे गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारी मध्ये सदरील कार्यक्रम हा घेण्यात आलेला नव्हता पण 2022 सत्यशोधक पुरस्कार वितरण सोहळा व सर्व जातीधर्मातील लोकांच्या उपस्थितीत लोकनेते पंकजाताई मुंडे व प्रीतम ताई मुंडे यांचे उपस्थितीत बीड येथे होणार आहे या ठिकाणी बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड कार्यकाळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य यंत्रणेने केलेले काम पत्रकार बंधू पोलीस प्रशासन आरोग्य प्रशासन क्रीडाक्षेत्र महसूल क्षेत्र नगरपरिषद जिल्हा परिषद चेक कर्मचारी उत्कृष्ट कार्य करणारे जिल्ह्यातील शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे दानशूर व्यक्ती यांनी कोरोना काळामध्ये लोकांना अन्नधान्य वाटप करून समाजसेवा केलेली आहे वेगवेगळे संघटना व प्रतिष्ठान संस्था चे प्रमुख कार्यकर्ते यांना सत्यशोधक पुरस्कार 2022 अण्णाभाऊ साठे तिच्या जयंतीनिमित्त शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक गौरव करून सामाजिक उपक्रम घेत त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सदरील उपक्रम असणार आहे हा उपक्रम 2008 पासून सत्यशोधक प्रतिष्ठान थोरातवाडी बीडच्या वतीने दरवर्षी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येत असतो व 2022 पुरस्कार लोकनेत्या पंकजाताई मुंडे डॉ प्रितम ताई मुंढे आमदार सुरेश धस आमदार लक्ष्मण आण्णा पवार आमदार नमिता ताई मुंदडा माजी आमदार भीमराव धोंडे माजी आमदार आर टी देशमुख भाजपा नेते मोहन दादा जगताप भाजपा नेते रमेश आडसकर, पोलिस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक आमदार बीड जिल्हा अध्यक्ष भाजपा राजेंद्र मस्के तालुका अध्यक्ष स्वप्निल गलधर शहराध्यक्ष भगीरथ भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निळकंठ सचाठे बियाणी, राजेंद्र अण्णा बांगर विक्रांत हजारी सर्जेराव तांदळे भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ उषाताई मुंढे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सविताताई गोल्हार भाजपा युवा नेते बाबरी मुंढे देविदास नागरगोजे सलीम जहांगीरदार शेख इर्शाद भाई चंद्रकांत फड केस भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार माजलगाव भाजपा तालुका अध्यक्ष अरुण आबा राऊत वडवणी तालुका अध्यक्ष भाजपा पोपट शेंडगे गेवराई तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे पाटील, पाटोदा तालूका अध्यक्ष अँड सुधीर घुबरे भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष मधूसुदन खेडकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष हगे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत बापू मुंढे, अशोक शेठ लोढा विक्रांत मुढे भारत बप्पा काळे पांडूरंग थडके भाजपा नेते रामदास बडे भाजपा नेते रामराव खेडकर, शिरूर भाजपा नेते शिवाजी पवार, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष अच्युतराव बापू गणगे भाजपा नेत्या चंपावती काकी पानसबळ, परळी तालुका अध्यक्ष सतिष भाऊ मुढे आष्टीचे तालुका अध्यक्ष अॅड हनुमत थोरवे, विलास बामणे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अजय भाऊ सवाई डॉ लक्ष्मण जाधव युवा नेते उध्दव आरे उपस्थिती मध्ये मातंग समाज सत्ता हक्क परिषद दोनशे महिला बचत गटांची स्थापना हा कार्यक्रमाचे आयोजन संपन्न होणार आहे लवकर वेळ तारीख व ठिकाणी जाहिर करण्यात येणार आहे असं एका प्रसिद्धी पत्रकात दिपक थोरात भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव तथा सत्यशोधक प्रतिष्ठान थोरातवाडी बीडच्या वतीने म्हटले आहे.








