रोहित ओस्तवाल यांचा वाढदिवस गोरगरीब कुटुंबाना जिवन अवश्य वस्तु वाटप करुन साजरा
Beed

रोहित ओस्तवाल यांचा वाढदिवस गोरगरीब कुटुंबाना जिवन अवश्य वस्तु वाटप करुन साजरा
बीड/प्रतिनिधी
रोहीत ओस्तवाल यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधुन अमीन शेख यांनी रोहीत ओस्तवाल यांच्या वाढदिवसा निमित्ताने
गोरगरिबांच्या कुटुंबियांना जिवन आवश्यक वस्तुचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
अमीन शेख यांचे मित्र रोहित ओस्तवाल यांच्या वाढ दिवसाचे अवचित्य साधुन अमीन शेख यांनी विविध समाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प हाती घेतला . त्याचाच एक भाग म्हणून गोरगरिबांना अन्नधान्य तसेच संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले








