ऑंर्गनायझोच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला - संध्या भोसले

Beed

ऑंर्गनायझोच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला - संध्या भोसले

बीड/प्रतिनिधी

शिक्षक दिनानिमित्त मासाहेब प्रेरणा ऑंर्गनायझोच्या वतीने वृक्ष भेट देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आज दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त संस्कार विघालय येथे सामाजिक कार्यकर्त्यां नैनाताई भाकरे व माँसाहेबप्रेरणा आँर्गनायझेशनच्या बीड तालुकाध्यक्षा संध्या भोसले यांनी मुख्याध्यापक जाधव मँडम व सोनवलकर सर व सर्व शिक्षक ,कर्मचारी याना झाडे देऊन शिक्षक दिन साजरा केला यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते

Sharing

Visitor Counter