सम्राट प्रतिष्टान संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात संचालक राहुल वाघमारे यांचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल पालक महिला वर्गाकडून सत्कार
Beed

बीड : सम्राट प्रतिष्टान संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात संचालक राहुल वाघमारे यांचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल पालक महिला वर्गाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार भागवत वैद्य, गणेश खोपे, इंजि.अनिल राणा, हिराबाई कांबळे, केंद्रप्रमुख यशवंत वाव्हळकर, सहाय्यक ग्रंथपाल अनिल डोंगरे आदी.








