कालिकादेवी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

Beed

कालिकादेवी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

शिरूर/वार्ताहर 

शिरूर का. येथील कालिकादेवी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे यांच्या हस्ते डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करून डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच शिरूर परिसरातील सर्व शासकीय कार्यालय व कालिकादेवी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने मौजे कोळवाडी येथे प्रतिष्ठित मान्यवर व प्रशासकीय अधिकारी यांच्या हस्ते बांबू वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आल याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

Sharing

Visitor Counter