चेंबूरनजीक कंपनीतून विषारी वायूची गळती होत असल्याने गावकऱ्यांना त्रास

Beed

चेंबूरनजीक कंपनीतून विषारी वायूची गळती होत असल्याने  गावकऱ्यांना  त्रास

   आकाश साळवे/ मुंबई प्रतिनिधी

 चेंबूर माहुल गाव परिसरातील एका रासायनिक कंपनी मधून मंगळवारी (ता.३) रात्रीपासून आती अतिउग्र विषारी विषारी वायूची गळती होत. असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे. गळतीमुळे परिसरात उग्र वास सुटल्याने परिसरातील नागरिकांना घरात राहणे अवघड झाले आसून गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..दोन महिन्यापासून अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली संबंधित कंपनी ३०० अधिक विषारी वायूचे वायूचे टँकर रोज भरत असल्यानेच सतत विषारी वायूची गळती होत आहे. टँकर मध्ये वायू भरणाऱ्याअनेक कामगारांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे आंबापाडा परिसरातील गावकऱ्यांनाही धोका आहे.. कंपनीविरोधात आम्ही  आंदोलन करीत आहोत. गावकऱ्यांनी हरित लवादाकडे तक्रार केल्यानंतर कंपनीला नोटीस ही देण्यात आली. असे चेंबूर विधानसभा चे शिवसेना शाखा क्र. 155 शाखाप्रमुख संजय राठोड यांनी सांगितले. तक्रारीनंतर मी स्वतः जाऊन पाहणी केली. कंपनी और प्रदूषण विभाग व पालिकेला कारवाई करण्यास सांगितलेआहे . असे खासदार श्री .राहुल शेवाळे म्हणाले.

Sharing

Visitor Counter