जालन्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 175

Beed

जालन्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 175

 जालना प्रतिनिधी/ अनिल घोडे

जालना जिल्ह्यात आज गुरुवारी आणखी पाच संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. त्यात जालना शहरातील मोदीखाना भागातील तीन,शहरातील खाजगी रुग्णालयातील 1 आणि जालना तालुक्यातील 1 असे पाच नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे.या पाच रूग्णांची वाढ झाल्यामुळे जिल्ह्याची संख्या आता 175 वर पोहचली आहे

Sharing

Visitor Counter