देवेंद्र फडवणीस जींचे मार्गदर्शन आणि 'अंत्योदय प्रतिष्ठान' व 'मी मुंबई अभियान' यांच्या सहकार्याने "डॉक्टर आपल्या दारी"
Beed

मा. देवेंद्र फडवणीसच्या मार्गदर्शन आणि 'अंत्योदय प्रतिष्ठान' व 'मी मुंबई अभियान' यांच्या सहकार्याने "डॉक्टर आपल्या दारी"
मुंबई प्रतिनिधी/ आकाश साळवे
मो. 8169952083)
मा: देवेंद्र फडवणीस जींचे मार्गदर्शन आणि 'अंत्योदय प्रतिष्ठान' व 'मी मुंबई अभियान' यांच्या सहकार्याने "डॉक्टर आपल्या दारी" मध्ये फिरते मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू केले आहे. आज भाजपा कार्यालय, अभ्युदय नगर, काळाचौकी येथे चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक औषध योजना करण्यात आली.








