आदरणीय स्थानिक खासदार.श्री राहुल शेवाळे व शिवसेना विधानसभा संघटक अणुशक्ती नगर निमेश भोसले. निसर्गाची चक्रीवादळांची पाहणी करताना

Beed

आदरणीय स्थानिक खासदार.श्री राहुल शेवाळे  व शिवसेना विधानसभा संघटक अणुशक्ती नगर  निमेश भोसले. निसर्गाची चक्रीवादळांची पाहणी करताना

मुंबई प्रतिनिधी/ आकाश साळवे

निसर्ग चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, ट्रॉम्बे कोळीवाडा येथे खासदार श्री राहुल शेवाळे साहेब व पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह परिस्थितीचा आढावा घेतला. योग्य त्या उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

Sharing

Visitor Counter