किल्ले धारूर शहरातील प्रभाग ६ मधील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुंटुबांची भेट घेऊन त्यांना जिवनावश्यक वस्तुचे किट वाटप
Dharur

किल्ले धारूर शहरातील प्रभाग ६ मधील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुंटुबांची भेट घेऊन त्यांना जिवनावश्यक वस्तुचे किट वाटप
किल्ले धारूर/इरफान शेख
धारूर शहरातील प्रभाक ६ मधील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना जिवनावश्यक वस्तुचे किट बालाघाट प्रतिष्ठाण च्या वतीने दिले
तसेच त्यांची अस्थेने चौकशी करुन कांही अडचन आल्यास आपणास प्रशासन पूर्ण सहकार्य करेल असे सांगीतले त्यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी मूख्याधिकारी सुहासजी हजारे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड प्रभाग समीती प्रमूख रुपेश चिद्रवार,शेख सिराज तसेच न.प कर्मचारी नितीन इजाते, सुभाष पवार किरण नेहरकर विष्णू कराड शेख शहाबाज आक्रम पठाण उपास्थित होते.








