औरंगाबादमध्ये आणखी 26 बाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 1569. वैजापूरात 2 बाधीत

Beed

औरंगाबादमध्ये आणखी 26 बाधितांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 1569. वैजापूरात 2 बाधीत

प्रतिनिधी/सिद्धांत कांबळे

औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी सकाळी 26 कोरोनाबाधित संख्या 1569आहे.

नव्या बाधीत रुग्णांत नवी वस्ती,
 जुना बाजार (2), चिस्तिया कॉलनी (2), उस्मानपुरा (1), एन 8 सिडको (2), भवानीनगर (4), शिवशंकर कॉलनी(1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (2), आझम कॉलनी (4), एन 6 सिडको (1), युनूस कॉलनी (1), मुकुंदवाडी(1), मिसरवाडी परिसर (1), नारेगाव (1), रेहमनिया कॉलनी (1), वैजापूर (2), या भागातील कोरोनाबाधित आहेत...

Sharing

Visitor Counter