माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
Beed
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
बीड/वार्ताहर
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्त्ी व्ययस्थापन, राजदिप बनसोड, मा. जिल्हाधिकारी यांचे स्विय सहाय्यक, गिरीश मोहेकर, श्रीमती. दातार ,सादेक शेख, गोटूराम ठाकूर, श्री. गिरीश कुलकर्णी, राम घडसे, यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.








