मोमीन मुहम्मद आबीद ९१.००% दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण
Beed

मोमीन मुहम्मद आबीद ९१.००% दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण
बीड/प्रतिनिधी
शहरातील बलभीम चौक भागात असलेल्या सुप्रसिद्ध शाफे मेडीकलचे मालक संचालक अब्दुल शाफे यांचा लहान मुलगा मोमीन मुहम्मद आबीद याने मार्च २०२२ ला घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत ९१.००% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. यामुळे सर सय्यद उर्दू हायस्कूलचे सचिव वकील सर, मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी त्याचे अभिनंदन केले, व त्याच्या आई-वडीलांना ही शुभेच्छा देवून पुढील शिक्षणासाठी आबीद ला हृदयी शुभेच्छा दिल्या.








