धारूर शहरातील सेवानिवृत्त मेजर सय्यद इस्माईलभाई हे पवित्र हज यात्रेसाठी जात असताना त्यांचा सत्कार
Beed

धारूर शहरातील सेवानिवृत्त मेजर सय्यद इस्माईलभाई हे पवित्र हज यात्रेसाठी जात असताना त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देताना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष सादिक इनामदार, विश्व मानव अधिकार परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. सय्यद साजेद , धारूर मिलिया उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमन पटेल सर, शेख अकरमभाऊ, फिरोज भाई, शेख निजाम व इतर मान्यवर उपस्थित होते








