टीएसए ६४ मुलांना स्प्रधापरिक्षेची तय्यारीसाठी प्रशिक्षण देणार

Beed

टीएसए ६४ मुलांना स्प्रधापरिक्षेची तय्यारीसाठी प्रशिक्षण देणार

नवीन पिढीसाठी मुश्ताक अन्सारी यांचा योगदान अतुल्य : न्यायाधीश ख्वाजा फारूक अहमद 

बीड/प्रतिनिधी

टॅलेंट सर्च अकॅडमी ( T S A ) व्हिजन २०३०चा माध्यमाने मुश्ताक अन्सारी (संचालक टी एस ए बीड) यांनी शिक्षण क्षेत्रात नवीन अध्याय घडलेला आहे. असे प्रतिपादन न्यायधीश डॉ ख्वाजा फारूक अहमद यांनी टी एस ए मध्ये निवड झालेले ६४ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात केले. सविसतार माहिती अशी की मुश्ताक अन्सारी (डायरेक्टर टी एस ए) यांनी ६४ मुले मुलींना टीएसए स्पर्धा परीक्षा घेऊन १ वर्षसाठी सर्व स्पर्धा परीक्षा ची पूर्व तेयारी म्हणून सीबीएसई फाउंडेशन कोर्स प्रशिक्षण मोफत देण्याचा उपक्रम सुरू केले आहे. या साठी इंदिरा गांधी मेमोरियल स्कूल बालेपीर बीड आई जी एम कॅम्पस मध्ये दोन अत्याधुनिक कक्षे सुसज्ज करण्यात येणार आहे. दाखला परीक्षे साठी १२०० अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले होते. २४ एप्रिल २०२२ रोजी ५वी आणि ७वी चे ८०० अल्पसंख्यांक विद्यार्थी परीक्षे साठी उपस्थित झाले. यामध्ये मेरिट अनुसार ६४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या ६४ मध्ये ३२ मुले आणि ३२ मुलींचा सवेश आहे.

टी एस ए साठी निवड झालेले ६४ मुलांचा सत्कार समारंभ १९ जून २०२२ सकाळी १०.३० वाजता ठेवण्यात आला. या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मा. न्यायधीश डॉ ख्वाजा फारूक अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती. आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शेख माजिद (जनरल सर्जन), डॉ ख्वाजा सिद्दिक अहमद (अनेस्थेसिया तज्ञ), ॲड शफीक भाऊ (एम आय एम जिल्हा अध्यक्ष बीड), डॉ नाजिया इजहार (चर्मरोग तज्ञ), डॉ इम्रान खान (co-ordinator रहमानी ३०), बद्रोद्दिन सर (मिल्लिया ज्युनिअर कॉलेज बीड) , इसहाक सर (सचिव, अल फारूक स्कूल), वकील अहमद (सचिव सर सय्यद अहमद खान स्कूल बीड), उमेर सलीम (सचिव मिल्लत ग्रुप ऑफ स्कूल बीड ), आदिल सर (मुख्याध्यापक, सर सय्यद अहमद खान स्कूल बीड), शेर खान सर (मुख्याध्यापक, मिल्लीया प्रायमरी स्कूल), सफी अनवरी (मुख्याध्यापक, हजरत मन्सूर शाह स्कूल) , रजिउद्दिन इनामदार सर(मुख्याध्यापक, नॅशनल उर्दू स्कूल इस्लामपुरा बीड), अकील सर ( सर सय्यद स्कल), इम्रान सर( मुख्याध्यापक, अल फारूक स्कूल) , समीर सर ( मुख्याध्यापक, जयहिंद स्कूल , नासेर सर मुख्याध्यापक न्यू उर्दू स्कूल), नदीम सर( अलहुदा स्कूल) आदी उपस्थित होते. 

यासंदर्भात कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय मा न्यायधीश डॉ ख्वाजा फारूक अहमद यांनी प्रतिपादन केले कि टी एस ए चे डायरेक्टर मुश्ताक अहमद अन्सारी हे स्वतः एक प्रतिभाशाली विद्यार्थी राहिलेले आहे. दोन विषयात तो बोर्ड टॉपर होते. दुसऱ्यांना पुढे करून स्वतःला मागे ठेवणारे मुश्ताक अहमद अन्सारी यांनी टी एस ए चा मध्यामाने एक अत्यंत लाभदायी आणि शिक्षणाच्या सुंदर परिसर उभा केला आहे. नवीन पिढीसाठी मुश्ताक अन्सारी चा योगदान अविस्मरणीय आणि अतुल्य आहे.

डॉ ख्वाजा सिद्दिक अहमद यांनी यावेळी सांगितले की मुलांनी शिकण्याचा प्रयत्न सुरू ठेवावे आणि सतत आई वडील आणि गुरूचा मान सन्मान करून पुढे जाण्याचं स्वप्न पहावे. मोबाईल चा वापर मुलांसाठी अनुकूल नाही. डॉ इम्रान यांनी सांगितले की स्प्रधा परीक्षा साठी मुलांचा धेर्य आणि संयम अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांनी वाचन आणि अभ्यास प्रामाणिक पणेने करावे. कोणत्याही प्रश्न समोर आला कि त्या बाबत गुरू आणि आई वडिलाबरोबर चर्चा करावी.

ॲड शफीक भाऊ यांनी यावेळी संवाद केलं आणि प्रतिपादन केले की मुश्ताक अन्सारी हे एक अत्यंत गुणकारी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रभावशाली वियक्तीमत्व ठेवणारे माणूस आहे त्यांनी टी एस से चा माध्यमातून जे पराक्रम सुरू केले आहे हे मुलांचा भविष्य घडविणारे आहे. 

डॉ नाझिया यांनी महंटले की मुश्ताक अन्सारी यांनी दृढ विश्वासाने टी एस ए ची सुरुवात केली आणि यांनी फळ मुलांना मिळणारच. समाजातील मुले आणि मुली यांना बरोबर संधी मिळून देण्याचा आणि नविन पिढीला मोफत एक वर्षासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी साठी मार्गदर्शन आणि शिक्षण देण्याचा त्यांचा कार्य कौतुकास्पद आहे. 

५ वी गटातील शेख मोहम्मद हुमैद शेख जावेद पटेल (सर सय्यद अहमद खान स्कूल)प्रथम, आयिजा फातिमा आबैद सलीम (अडमस इंटरनॅशनल स्कूल) द्वितीय आणि जोहा फातिमा वसीम इनामदार (मिल्लत इंग्लिश स्कूल) त्वीतीय , ७ वी गटातील तहुरा फातिमा शोईब आलम पीरजादे (अल हुदा उर्दू स्कूल) अव्वल, खान मसीरा रफीक खान(अल हुदा उर्दू स्कूल) द्वितीय, काझी मोहमद आफ्फान मेराजोद्दिन (सेंट ऐंस इंग्लिश स्कूल) त्वीतिये क्रमांकावर राहिले.

यावेळी सर्व ६४ विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक आणि स्कूल मुख्याध्यापकांची उपसिथी होती. सर अहमद खान स्कूल ३६, मिलिया गर्ल्स स्कूल बीड ८ विद्यार्थी, अल हुदा स्कूल बीड ७ , अडेमस इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल ५, मिल्लत इंग्लिश स्कूल ४, संत एंस इंग्लिश स्कूल ४, इक्रा उर्दू स्कूल २, न्यू उर्दू प्रायमरी स्कूल २, प्रगती मराठी स्कूल १, पीपल्स उर्दू स्कूल बाले पीर १, चंपावती इंग्लिश स्कूल १, , क्रेडन्स इंग्लिश स्कूल (नारायाना ग्रुप) १, आझाद हिंद स्कूल १, अल्फारुक स्कूल १ या प्रमाणे निकाल लागले. 

या कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी प्राचार्य सज्जाद अहमद खान इंदीरा गांधी मेमोरियल उर्दू ज्युनिअर कॉलेज, सय्यद अतीक अहमद मुख्याध्यापक पीपल्स उर्दू प्रायमरी स्कूल, शेख मोईन, शाहिद खान मुख्याध्यापक, पीपल्स उर्दू हायस्कूल , हमीद अहमद खान, सय्यद समिउद्दिन मुख्याध्यापक मारुती राव क्षीरसागर माध्यमिक शाळा रायमोह, वसीम अन्सारी प्राचार्य उर्दू ज्युनिअर कॉलेज रायमोहा शिरूर कासार, आयुब सर, सय्यद लयीक अहमद सर, सय्यद नजीर सर, इसहाक सर, आसिफ खान सर, सफवान आसिफ सर, मोलाना फर्मान कास्मी, रईस खान सर, मौलाना हाफिज अब्दुल रऊफ, एजाज खान सर, मोहसीन बेग सर, अबैद सलीम सर, इरफान अन्सारी सर, शमशेर खान, शेरान खान सर, सलीम सर, कलीम सर, मक्सूद सर, समी अन्सारी, सोहेल खान सर, टी एस ए ऑफिस इन्चार्ज सय्यद आमिर सर, आदम सर, अफसर सर, रजी उद्दिन सर, सोहेल सर, अरफात सर, तोसीफ सर, आमिर खान सर , इसा खान, रियाज भाई, आमिर बाबा खान, फरहान सय्यद, मुस्तामिर झमा व सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफने प्रयत्न केले. टी एस ए इन्चार्ज गुलाम साकिब यांनी सर्व मंन्यावरांचा आभार व्यक्त केले आणि सूत्रसंचालन ची जबाबदारी पार पाडली.

Sharing

Visitor Counter