अनुष्का धन्वे दहावी परिक्षेत घवघवीत यश
Beed

अनुष्का धन्वे दहावी परिक्षेत घवघवीत यश
बीड/वार्ताहर
कळसंबर येथील नुतन कुंडकेश्वर विद्यामंदिर या विद्यार्थीनी अनुष्का धन्वे हिने दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले.अनुष्का धन्वे हिने दहावी परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून तिने ७६.२० टक्के गुण घेतले. तिने मिळविल लेल्या यशा मुळे अनुष्का सुधीर धन्वे हीचे यशाबद्दल तिचे कौतुक तीचे मामा पत्रकार उत्तम ओव्हाळ गोतम ओव्हाळ मांग गारुडी समाजाचे जिल्हा अध्यक्ष गोरख काळे बाळू वीर रोहण वीर प्रज्वल वीर व आदी मान्यवरांनी तीचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








