सरस्वती शाळेचा ऐतिहासिक विक्रम

Beed

सरस्वती शाळेचा ऐतिहासिक विक्रम

बीड / प्रतिनिधी

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत ९ ७ टक्के गुण मिळवत ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली , मार्च 2022 मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला . या परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थिनी कु . पायल बबनराव दुनधव हिने ९७

टक्के गुण मिळवून शाळेची यशस्वी ' परंपरा कायम ठेवली आहे . प्रतिवर्षाप्रमाणे 100 टक्के निकाल लागण्याची परंपर यंदाही कायम राहिली आहे . शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल समाजातील सर्व थरातून विद्यार्थ्यांचे कौतूक होत आहे

 

Sharing

Visitor Counter