सुरभी जगतकर हिचे दहावीच्या परीक्षेत 97.60 % गुण घेऊन यश

Beed

सुरभी जगतकर हिचे दहावीच्या परीक्षेत 97.60 % गुण घेऊन यश

परळी/प्रतिनिधी 

दि. 18 दहावी बोर्डाचा निकाल काल लागला त्यामध्ये फाउंडेशन स्कूल ची विद्यार्थिनी कुमारी सुरभी संजय जगतकर घेणे 97.60 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे, कुठेही ट्युशन क्लासेस ला न जाता घरीच राहुल सेल्फ स्टडी करून हे गुण मिळवले आहेत, तिला मार्गदर्शक म्हणून वैध्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.जगदीश जगतकर यांनी केले आहे. ते सुरभी चे मोठे काका आहे, फाऊंडेशन स्कूलच्या शिक्षकांचे व प्राचार्यां गजानन सर योग्य मार्गदर्शन मिळाल्या मुळे, हे यश संपादन झाले आहे. तिच्या या यशाबद्दल शिक्षकांनी अभिनंदन केले आहे व, जगतकर गल्ली भिम नगर येथील देखील अभिनंदन होत आहे.

Sharing

Visitor Counter