अलहुदा उर्दू हायस्कूल, बीड़चा दहावी चा निकाल शंभर टक्के

अलहुदा उर्दू हायस्कूल, बीड़चा दहावी चा निकाल शंभर टक्के
अन्सारी आयेशा अनम यूनुस विद्यार्थिनी शाळेत सर्व प्रथम
बीड/प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही नुर एज्युकेशनल अँड वेल्फवर सोसायटी, बीड़ द्वारा संचालित अलहुदा उर्दू हायस्कूल, बीड़ ने यशाची परंपरा राखत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त करत 100% टक्के निकाल प्राप्त केला आहे.
कुमारी अन्सारी आयेशा अनम यूनुस या विद्यार्थिनीने हिने 89.20 %, गुण प्राप्त करून शाळेत पहिली येण्याचा मान पटकाविला.या बाबत सविस्तर असे की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत या वर्षी शाळेतून 42 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते.सर्व 100% विद्यार्थी उत्कृष्ट गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहे. तर खालील 26 विशेष प्राविण्या सह उत्तीर्ण होणारे विद्यार्थी मोमिन एहतेशाम अकाल अब्दुल ज़फर- 88.40%, पठाण आयशा नासेर खान - 87.80%, शेख अरबिया तमकीन शाकेर मली 87.80%, शेख मोहम्माद हूजेफा तालिब 86.40%, हाशमी सामिया सदफ अनीस अहेमद, 85.80%, शेख हुजैफा सरवत बहाब - 84.80%, काझी तकदीस फातेमा इकरामोद्दीन 84.80%, शेख शिफा रूही शेख मुजाहेद- 84%,खान बुशरा खानम हकीम खान- 83.20%, शेख फुरकान शेख फारूक 83%, ,मोमिन बसारत जकियोद्दिन - 83%, बागवान फातेमा तबस्सुम -82.40, शेख जोहा मुस्तबीन अतीक 81-80%, पठाण मदीहा ऐमन परवेज खान- 81.80% , शेख मुजमिल अफसर हाशमी - 81.60%, शेख आहेब गालेब - 81.40%, मामिन बसीरत जकियोद्दिन- 81.20%, शेख अज़ान अखीद वहाब- 80.40%, सय्यद मोहम्मदी मुखीद अहेमद खतीब 79.20%, चाउरा बासफत अहलाम सलीम- 79.20, सय्यद , मदीहा समी अहमद खतीब - 79.20% ,सय्यद रुमेसा फातेमा अमीनोद्दीन- 79.20%,,सय्यद शिक्षा मन्सूर- 76.80%,मिर्झा अरीबा फात्मा सईद बेग 76.40%, शेख उज्मा निसार - 76% असे आहेत.तर याव्यतिरिक्त 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.या उज्जवल यशावर संस्थेचे अध्यक्ष लालसाहेब हनगी, सचिव सय्यद अब्दुल करीम खाजा, वित्त सचिव शफीक अलमास, मुख्याध्यापक डॉ पठाण सिराज खान,सर्व-शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदनकेले आहे.








