शेख सलमान यांनी माळीगल्लीतील डीपी चा काम करून घेतल्याबद्दल नागरिकांनी मानले आभार
Beed

शेख सलमान यांनी माळीगल्लीतील डीपी चा काम करून घेतल्याबद्दल नागरिकांनी मानले आभार
बीड/वार्ताहर
आज माळी गल्ली अडत मार्केट डीपी चा काम करून घेतले ए आय एम आय एम युवक शहराध्यक्ष शेख सलमान नागरिकांनी शेख सलमान यांना समस्या सांगताच त्यांनी लाईट मॅन पिसाळ साहेब यांना तत्काळ बोलावून अडत मार्केट डीपीच्या ट्रांसफार्मर मध्ये ऑईल टाकून केबल बदलून व सगळेच काम करुन घेतले त्यांच्या नागरिकांकडून आभार व्यक्त केला गेला तसेच वार्ड मध्ये कोणता ही काम असेल तर नागरिक शेख सलमान यांना सांगतात.
