बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी,10 कोरोना रुग्ण झाले कोरोना मुक्त!
Beed

बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी,10 कोरोना रुग्ण झाले कोरोना मुक्त!
बीड/प्रतिनिधी
कोरोना बीड जिल्ह्यात ज्या प्रमाणात वाढत होता त्याच प्रमाणे बीड जिल्ह्याने कोरोणाला मात करण्यासाठी देखील खुप कठोर प्रयत्न केलं व कोरोना ला मात देखील केलं.
आजपर्यंत बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने 5 लोकांना कोरोना मुक्त केलं होतं तर आज 10 लोकांना आरोग्य प्रशासनाने कोरोना मुक्त करण्यासाठी यश प्राप्त केलं.
कोरोना मुक्त होनारे रूग्ण जिल्हा रुग्णालयातून आठ तर केज मधून 2 अशे एकूण 10 लोकांना डिस्चार्ज करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली.
