ट्विनकलिंग स्टार शाळेच्या विद्यार्थिनींचे यश
Beed

ट्विनकलिंग स्टार शाळेच्या विद्यार्थिनींचे यश
बीड येथील ट्विकलिंग स्टार स्कूल च्या विद्यर्थीनीने
बीड/वार्ताहर
भारत सरकारच्या "खेलो इंडिया खेलो" या सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवात सहभाग नोंदवला.शाळेच्या इ. सातवीच्या नेत्रा नितिन मंत्री या विद्यार्थिनीने कराटे, ज्यूडो आणि फेन्सिंग या क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून आता पुढे हरियाणा येथे होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळवली आहे.याप्रसंगी शाळेचे संस्थापक गणेश मैड सर संचालक भास्करन सर प्राचार्य दिपक झा सर यांनी तिचे कौतुक केले पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.








