अॅड.जेबा यांची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या महाराष्ट्र महिला सल्लागार पदी निवड
Beed

अॅड.जेबा यांची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाच्या महाराष्ट्र महिला सल्लागार पदी निवड
बीड/वार्ताहर
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची बैठक दि.८/६/२०२२ रोजी मुंबईत संपन्न झाली असुन या बैठकीत अॅड.शेख जेबा यांची महाराष्ट्र महिला सल्लागार पदी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.या निवडीने अॅड शेख जेबा यांचा सर्व स्तरावरून अभिनंदन होत असुन याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.








