बेलगाव येथे कृषि कन्या चे आगमन शेतकरी यांना केले मार्गदर्शन 

Beed

बेलगाव येथे कृषि कन्या चे आगमन शेतकरी यांना केले मार्गदर्शन 

आष्टी/प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील बेलागाव येथे श्री. छत्रपती ,शाहू, फुले, आंबेडकर, कृषी महाविद्यालय आष्टी येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी कृषी कन्या यांचे बेलगाव या गावात आगमन झाले आहे या वेळी कृषीकन्या पवार प्रतीक्षा, सुषमा धनवडे, स्नेहा काळे, अपेक्षा बन्सोडे,माधुरी राक्षे, दिव्या वाघमोडे ,वैष्णवी गंभीरे, ऋतुजा लांडगे, निकिता सिरसाट,संध्या देशमाने, सोमादेवी सुकन्या, शमीधा नगारी यांचे शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन स्वागत केले . व कृषी कन्यानी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2022-23 याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली या कृषी कन्या शेतकरी यांना तीन महिने गावकऱ्यांना शेति विषयी मार्गदर्शन करणार आहेत यावेळी , सरपंच कांताबाई पोकळे , प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ, कार्यक्रम अधिकारी प्रा.तांबोळी आय एम, प्रा. गुंजाळे बी.आर , तसेच शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा,यांनी केले, तर मार्गदर्शन दिव्या वाघमोडे यांनी केले,तर आभार सुषमा धनवडे यांनी मानले.

Sharing

Visitor Counter