बीड: तालुक्यातील साक्षाळ-पिंपरी येथील सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकीत राष्ट्रवादी -काँग्रेस पक्षाच्या पॅनलचा बिनविरोध विजय

Beed

बीड: तालुक्यातील साक्षाळ-पिंपरी येथील सेवा सहकारी सोसायटी च्या निवडणुकीत राष्ट्रवादी -काँग्रेस पक्षाच्या पॅनलचा बिनविरोध विजय झाला असून नवनिर्वाचित चेअरमन रामकिसन काशीद व नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन शेख जमशेर यांच्यासह सर्व सदस्यांचा राष्ट्रवादी-कांग्रेस पक्षाचे युवा नेते तथा उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Sharing

Visitor Counter